Adsense


💁‍♂️ पदाचे नाव व पद संख्या अशी :


● विधी अधिकारी,गट ब : 04
● विधी अधिकारी : 26

💁‍♂️ शैक्षणिक पात्रता :

● कायदा पदवी (LLB)
● 05 वर्षे अनुभव

🤓 वयाची अट : 60 वर्षांपर्यंत I फी: ₹500/-

📍 नोकरी ठिकाण : नांदेड, परभणी, लातूर, & हिंगोली

📝 अर्ज पाठविण्याचा पत्ता : विशेष पोलीस महानिरीक्षक, नांदेड परिक्षेत्र, नांदेड कार्यालय, वसवेश्वर चौक, ट्रेझर बाजार (मॉल) समोर, नवीन कौठा, नांदेड- 431603

🗓️ अर्ज पोहोचण्याची मुदत : दि. 30 जून 2020

👍 अधिकृत वेबसाईट पहा : http://mahapolice.gov.in/

टिप्पणी पोस्ट करा

Previous Post Next Post
close