Adsense

 सार्वजनिक आरोग्य विभाग, सिंधुदुर्ग यांच्या आस्थापनेवरील विविध वैद्यकीय पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने (ई-मेल द्वारे) अर्ज मागविण्यात येत आहेत.

[Jagran Josh Sarkari Naukri 2020: Get Sarkari Naukri latest & upcoming jobs news from Government Jobs Vacancy, Public Sector Jobs, Central Govt. Jobs]

विविध वैद्यकीय पदांच्या जागा

फिजीशियन, मेडिकल ऑफिसर, आयुष मेडिकल ऑफिसर, स्टाफ नर्स, ईसीजी टेक्निशियन आणि लॅब टेक्निशियन पदांच्या जागा 

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता दिलेली मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २९  सप्टेंबर २०२०  पर्यंत ऑनलाईन पद्धतीने (ई-मेल द्वारे) अर्ज करता येतील.

अर्ज सादर करण्याचा ई-मेल पत्ता – स्टाफ नर्स  पदाकरिता covidsindhustaffnurse@gmail.com व  इतर पदाकरिता covidhrsindhudurg@gmail.com

@NMK

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

टिप्पणी पोस्ट करा

Previous Post Next Post
close