Adsense

 Nashik Rojgar Melava 2020 : नाशिक येथे ऑपरेटर पदांकरीता पंडित दिनदयाल उपाध्याय नाशिक ऑनलाईन रोजगार मेळावा – 7 (2020-21) महिंद्रा आणि महिंद्रा नाशिक चे आयोजन करण्यात आलेले आहे. पात्र उमेदवारांनी ऑनलाईन मेळाव्याकरिता हजर राहावे. ऑनलाईन मेळाव्याची तारीख 1 ते 15 ऑक्टोबर 2020 आहे.


inArticle

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.


मेळाव्याचे नाव – नाशिक ऑनलाईन रोजगार मेळावा – 7 (2020-21) महिंद्रा आणि महिंद्रा नाशिक

पदाचे नाव – ऑपरेटर

पद संख्या – 405+ पदे

पात्रता – खाजगी नियोक्ता

अर्ज पध्दती – नोंदणी

राज्य – महाराष्ट्

विभाग – नाशिक

जिल्हा – नाशिक

ऑनलाईन मेळाव्याची तारीख – 1 ते 15 ऑक्टोबर 2020 आहे.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.


Important Links For Nashik Job Fair 2020 / Nashik Rojgar Melava 2020

 जाहिरात : https://rojgar.mahaswayam.in/#/home/index

 नोंदणी : https://bit.ly/3nuRklp

टिप्पणी पोस्ट करा

أحدث أقدم
close