Adsense

Navodaya Vidyalaya Samiti, Divisional Office, Pune is inviting online applications from eligible candidates for 96 posts.

नवोदय विद्यालय समिती, विभागीय कार्यालय, पुणे यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या ९६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.


विविध शिक्षक पदांच्या ९६ जागा

संगीत शिक्षक, कला शिक्षक, पीईटी, ग्रंथपाल आणि स्टाफ नर्स पदांच्या जागा 


शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता दिलेली मूळ जाहिरात पाहावी.


अर्ज पाठविण्याचा पत्ता –  जाहिरातीत दिलेल्या संबंधित पत्त्यावर वर अर्ज पाठवावेत.


अर्ज करण्याची तारीख – दिनांक ३१ ऑक्टोबर २०२० पर्यंत दरम्यान अर्ज सादर करणे आवश्यक आहे.


जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

 

टिप्पणी पोस्ट करा

أحدث أقدم
close