Adsense

-- एंड्राइड एप्प आणी वेबसाईट फक्त 4999/- Call 9152356253, डिजिटल आणि सूक्ष्म श्रावण यंत्रांसाठी विश्वसनीय ठिकाण म्हणजे 'व्हिआर हीअरिंग'.. अधिक माहितीसाठी संपर्क :- 9657 588 677 @ www.vrhearingclinic.inमहाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड, नाशिक (महावितरण) यांच्या आस्थापनेवरील प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण १२० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने व विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

प्रशिक्षणार्थी पदांच्या १२० जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवार इय्यता दहावीसह वीजतंत्री (इलेक्ट्रिशियन), तारमार्गतंत्री (लाईनमन) आयटीआय  अभ्यासक्रम पूर्ण केलेला असावा.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – अधीक्षक अभियंता, मी. रा. वि.वि.क मर्यादित, मालेगाव मंडल, कार्यालय, १३२ के. व्ही, सोयगाव उपकेंद्र, मालेगाव, नाशिक.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २ मार्च २०२१ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

नोंदणी करा

अधिकृत वेबसाईट

टिप्पणी पोस्ट करा

Previous Post Next Post
close