Adsense

 Applications in the prescribed format are being invited from candidates who are qualified as per the posts to fill up a total of 56 seats of various posts in the establishment of Zilla Parishad, Sindhudurg under Rashtriya Arogya Abhiyan.

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जिल्हा परिषद, सिंधुदुर्ग यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ५६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.


विविध पदांच्या एकूण 56 जागा

वैद्यकीय अधिकारी, सुपर स्पेशलिस्ट, स्पेशलिस्ट, ऑडिओलॉजिस्ट, फिजिओथेरपिस्ट, डायलिसिस टेक्निशियन आणि  सीटी स्कॅन टेक्निशियन

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १९ मार्च २०२१ पर्यंत अर्ज पोहचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.


अर्ज पाठविण्याचा पत्ता – मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, सिंधुदुर्ग, द्वारा सीआरयू कक्ष (टपाल शाखा), मुख्य प्रशासकिय इमारत तळमजला, जिल्हा परिषद, सिंधुदुर्ग नगरी, ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

Credit - nmk.co.inटिप्पणी पोस्ट करा

Previous Post Next Post
close