Adsense

मराठवाडा व विदर्भातील गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांवर गेल्या दोन तपापेक्षा अधिक काळापासून वैद्यकीय प्रवेशात 70/30 च्या अटीमुळे अन्याय होत असल्याने मराठवाडय़ातील लोकप्रतिनिधींनी हा विषय सरकार दरबारी लावून धरल्याने अखेर महाविकास आघाडी सरकारने मंगळवारी विधान परिषदेत याविषयीची जाचक अट असलेला 70/30 फार्म्युला रद्द करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी विधानसभेत शासनाने हा निर्णय घेतला असल्याचे व 4 सप्टेंबरपासून तशी अधिसूचना काढली असून वैद्यकीय प्रवेशात या वर्षीपासूनच राज्यभर समान सूत्र (एक राज्य- एक गुणवत्ता) लागू होणार असल्याचे जाहीर केले आहे.


संपूर्ण बातमी वाचा


टिप्पणी पोस्ट करा

Previous Post Next Post
close