Adsense

 

केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत केंद्र सरकारच्या अधिनस्त असलेल्या शेक्षणिक विभागाच्या आस्थापनेवरील  प्राचार्य पदांच्या एकूण ३६३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

प्राचार्य पदांच्या एकूण ३६३ जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १३ मे २०२१ पर्यंत ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येतील.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!

Credit NMK

टिप्पणी पोस्ट करा

Previous Post Next Post
close